ढगफुटी नेमकी कशी होते?; VIDEO पाहून व्हाल चकित

हा व्हिडिओ जूना असून, ऑस्ट्रीया लेक वरचा आहे. फोटोग्राफर पिटर मेयरने हा व्हिडीओ आपल्या कॅमेरीमध्ये कैद केलाय . या व्हिडीओने अवघ्या सेंकदात लाखो लाईक्स मिळवले आहे. जणू काही स्वर्गात मी त्सुनामी आली असल्याचा अनुभव मी घेतला असून, मी खूप नशिबवान आहे, अशी दृश्य टिपण भाग्याचं असतं असं फोटोग्राफरनं म्हटलं आहे.

How exactly did the cloudburst happen ?; You will be amazed to see the VIDEO
ढगफुटी नेमकी कशी होते?; VIDEO पाहून व्हाल चकित

सध्या सोशल मिडियावर ढगफुटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ढगफुटीच्या घटनेने अनेकदा मोठे नुकसान होते. जिथे जिथे ढग फुटतात तिथे पाण्याचा पूर येतो. पण तुम्ही कधी ढगफुटी पाहिली आहे का? ढग कसे फुटतात आणि जमिनीवरच्या वस्तू बुडतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे , ज्यामध्ये ढग फुटल्याचे अप्रतिम दृश्य दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

हा व्हिडिओ एका यूझरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ढग किती हळू हळू पुढे सरकतात आणि अचानक ढगांमधून पाणी वेगाने खाली वाहणाऱ्या नदीत मिसळते. मात्र, ढगांमधून पडणारे हे पाणी थेट नदीत जाते. जर हे पाणी एखाद्या सपाट भागात किंवा रहदारीच्या भागात पडले तर काय होईल याची कल्पनाच आपण करु शकत नाही.

या व्हिडीओमध्ये ढग फुटण्याचा आवाज आणि तीव्रता आणि त्यातून पडणारे पाणी पाहून भीती वाटते. इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून, अनेक यूजर्स हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. मात्र हा व्हिडिओ जूना असून, ऑस्ट्रीया लेक वरचा आहे. फोटोग्राफर पिटर मेयरने हा व्हिडीओ आपल्या कॅमेरीमध्ये कैद केलाय . या व्हिडीओने अवघ्या सेंकदात लाखो लाईक्स मिळवले आहे. जणू काही स्वर्गात मी त्सुनामी आली असल्याचा अनुभव मी घेतला असून, मी खूप नशिबवान आहे, अशी दृश्य टिपण भाग्याचं असतं असं फोटोग्राफरनं म्हटलं आहे.


हे ही वाचा – India-China Standoff : भारत-चीन सीमावादावर लष्कर प्रमुखांच मोठं विधान, भविष्यातील युद्ध सायबर…