घरट्रेंडिंग२४ वर्षांच्या तरुणीला तिशीच्या आत १००० पुरुषांशी ठेवायचे आहेत संबंध

२४ वर्षांच्या तरुणीला तिशीच्या आत १००० पुरुषांशी ठेवायचे आहेत संबंध

Subscribe

अमेरिकेच्या राहणाऱ्या एक तरुणीने आपल्या सेक्स लाईफबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. जो ऐकून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. २४ वर्षांच्या या तरुणीने आतापर्यंत ५०० जणांसोबत इंटिमेट रिलेशन बनवले आहे, असा खुलासा या तरुणीने केला आहे. तरीही तिची इच्छा अजूनही अपूर्णच आहे. तिला ३० वय ओलांडण्यापूर्वी १००० हा आकडा पूर्ण करायचा आहे, असे तिने सांगितले.

‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या काझुमी स्क्वर्ट्स (Kazumi Squirts) सेक्सी कंटेंट क्रिएशन साईट ओनलीफँसहून लाखो रुपये कमवते. तिचे म्हणणे आहे की, ‘तिला वेगवेगळ्या पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास आवडते. फक्त वयाच्या चौवीसीत ५०० हून जास्त पुरुषांसोबत संबंध ठेवलेले ही तरुणी पुढील काही वर्षांमध्ये ही संख्या १००० करू इच्छित आहे.’

- Advertisement -

याबाबत काझुमी स्क्वर्ट्स म्हणाली की, ‘९८ नंतर तिने किती पुरुषांसोबत संबंध बनवले, याचा आकडा विसरली होती. परंतु अंदाजानुसार आतापर्यंत तिने ५०० हून अधिक पुरुषांसोबत सेक्स केले आहे. मी एका डायरीमध्ये सीक्रेट कोडसोबत त्या पुरुषांचा रिकॉर्ड ठेवते, ज्यांच्यासोबत मी संबंध बनवले आहेत. परंतु ९८ नंतर किती पुरुषांसोबत मी सेक्स केले विसरले.’

काझुमी एक मॉडेल असून तिला एक अजब मिशन पूर्ण करायचे आहे. जगातील प्रत्येक देशातील पुरुषांसोबत तिला इंटिमेट होण्याची इच्छा आहे. वयाच्या २१व्या वर्षी तिने अनेक पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवले. यादरम्यान तिने अनेक सेक्स पार्टींला जात होती. एवढेच नाही तर एका दिवासत तिने ५० पुरुषांसोबत सेक्स करण्याचा रेकॉर्ड केला आहे.

- Advertisement -

काझुमीचा बॉयफ्रेंड सुद्धा आहे. त्याला काझुमीबद्दल सर्व काही माहिती आहे. वेगवेगळ्या पुरुषांसोबत संबंध ठेवण्याचा आजाराच्या धोक्याबद्दल ती म्हणाली की, ‘मी प्रोटेक्शन वापरते. याशिवाय वेळोवेळी चाचणी करते. कोणी काहीही विचार करो, परंतु माझ्या हा एक मजेशीर अनुभव आहे.’ लवकरच ती एक मोठी सेक्स पार्टी आयोजित करणार आहे.


हेही वाचा – जगात पहील्यांदाच कोरोनामुक्त रुग्णाच्या शरीराचे थ्री डी कलर स्कॅन , डॉक्टर हैराण


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -