घरट्रेंडिंगNew Year Rangoli: नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ५ सोप्या रांगोळी डिझाइन्स

New Year Rangoli: नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ५ सोप्या रांगोळी डिझाइन्स

Subscribe

सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागसाठी धूमधाम सुरू आहे. अनेक लोक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लांब फिरायला गेले आहेत. नवीन वर्षात नवीन स्वादिष्ट पदार्थ बनवण्यापासून ते नवीन वर्षात नवीन संकल्प करण्याची तयारी लोक करत आहेत. नव्या वर्षात प्रेम, उत्साहाने भरलेले असावेत यासाठी लोक प्रार्थना करत आहेत.

देशात सध्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतावर निर्बंध आणले गेले आहेत. दिल्ली, मुंबईस बंगळूरू, चेन्नई सारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना तसेच ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह थोडा मावळाल आहे. घरी राहूनच नवीन वर्षाचे स्वागत करा असे सांगण्यात आले आहे. मागील दोन वर्ष सर्व सण समारंभ आपण घरी राहून साजरे केले त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे घरी राहून स्वागत करण्यास काही हरकत नाही. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन नवीन वर्ष चांगले जावे यासाठी पहिल्या दिवशीच संकल्प करुया.

- Advertisement -

सणासुदीचे दिवस म्हटले की, घरोघरी जेवणाच्या पगंती उठतात, घराला छान रोषणाई केली जाते. त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीने दाराबाहेर रांगोळ्या काढल्या जातात. रांगोळी घरात सौभाग्य समृद्धी आणणारी असते मानले जाते. यंदा घरी राहून नवीन वर्षाचे स्वागत करताना हा उत्साह आणखी वाढवण्यासाठी २०२२ वर्षाचे स्वागत करण्यासाठी काही खास ५ सोप्या रांगोळी डिझाइन्स नक्की पहा.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिपक्यांची सोपी रांगोळी  

 

- Advertisement -

२०२२चे स्वागत करण्यासाठी चाळणीने काढा रांगोळी

 

पेनाच्या साहाय्याने काढा सुंदर रांगोळी  

 

 

 

नवीन वर्षात दारात काढा सोपी आणि आकर्षक रांगोळी 

 

लहान मुलीची खास रांगोळी 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -