Video: बसमध्ये डुलकी घेत होता व्यक्ती, झटका लागताच पडला महिलेच्या अंगावर अन् झालं असं काही..

person was sleeping in the bus he got the shock and fell on the woman watch viral video
Video: बसमध्ये डुलकी घेत होता व्यक्ती, झटका लागताच पडला महिलेच्या अंगावर अन् झालं असं काही..

बऱ्याच वेळा आपण बस किंवा रेल्वेतून प्रवास करत असतो, त्यादरम्यान खूप झोप येते. मग आपण बसल्या बसल्या किंवा उभ्या उभ्या झोप काढू घेतो. अशा वेळी अनेक लोकांसोबत वेगवेगळ्या घटना घडतात. काही वेळेला झोपेत असल्यामुळे आपल्या ठिकाणाहून आपण पुढे निघून जातो. तसेच काही वेळेला अशा वेळी चोरीची घटना घडतात. पण एका व्यक्तीसोबत अशी काही घटना घडली आहे, ज्यामुळे त्याच्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये झोपेत असलेल्या व्यक्तींसोबत मजेशीर गोष्टी घडताना दिसत आहे. व्हिडिओतील सर्व क्लिप्स खूपच मजेशीर आहेत. परंतु या व्हिडिओमध्ये जी पहिली क्लिप आहे, त्याबद्दल सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या पहिल्या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती बसमध्ये बसल्या बसल्या गाढ झोपेत आहे. पण जशी बस झटका देते, तर व्यक्ती समोर असलेल्या महिल्याच्या अंगावर पडतो आणि त्याच्या हातातून चुकून महिलेचा स्कर्ट निघतो. त्यामुळे महिला लगेच त्याला मारायला सुरुवात करते.

हा पूर्ण व्हिडिओ बघताना तुम्हाला तुमचे असू अनावर होईल. हा व्हिडिओ शेअर करताना रुपिन शर्मा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कुछ कुछ होता है. कभी भी सोता है.’ हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून लोकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.


हेही वाचा – अबब! घरात सापडली ५०० वर्ष जुनी विहिर, बाहेर आल्या धक्कादायक वस्तू