Optical Illusion : या दगडांमध्ये लपलीय खारू ताई; तुमचीही नजर तीक्ष्ण आहे तर शोधून दाखवा

report optical illusion squirrel sitting among stones if you have sharp eye eagle then find it
Optical Illusion : या दगडांमध्ये लपलीय खारू ताई; तुमचीही नजर तीक्ष्ण आहे तर शोधून दाखवा

सध्या इंटरनेटवर ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) चे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. यातील बहुतेक फोटो असे असतात की, ज्यातून आपल्याला काहीतरी शोधायचे असते. त्यामुळे लोकंही त्या फोटोमध्ये नेमकं काय लपलय ते शोधण्याचा प्रयत्न करतात. यातील असे काही फोटो आपल्या मेंदुला चॅलेंज करता आणि आपल्याला एक पाऊल पुढे विचार करण्यास भाग पाडतात. तसेच आपलं डोकं चालवण्यास भाग पाडतात. यामुळे आपल्या डोळ्यांचाही व्यायाम होतो.

याचप्रकारचे फोटो आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. ज्यात तुम्हाला मोठं मोठे दगड दिसतायत. या दगडांमध्ये एक खारू ताई लपली आहे. मात्र या फोटोतील खारू ताई शोधणे सोपे काम नाही. यासाठी तुमचे डोळे गरुडासारखे तीक्ष्ण असले पाहिजेत. तरच तुम्ही ही खारू ताई शोधू शकता. (Challenges Confusing Optical Illusion)

आपण फोटोत पाहू शकता की, लाल आणि तपकिरी रंगाचे अनेक दगड सर्वत्र दिसत आहेत. या दगडांमध्ये खारू ताई लपून बसली आहे. गिलहरी तुमच्या डोळ्यासमोर असते पण सहज दिसत नाही. केवळ तीक्ष्ण नजर असलेल्यांनाच ही खारू ताई दिसू शकेल, जर तुम्हाला पहिल्या नजरेत ही खारू ताई दिसली तर समजून जा की तुमचे डोळे अगदी गरुडासारखे आहेत.

जर खूप प्रयत्न करूनही तुम्हाला ही खारू ताई सापडल नसेल, तर आम्ही तुम्हाला यामध्ये मदत करु शकतो. या फोटोतील खारू ताईचा रंग दगडांच्या रंगासारखाच आहे. म्हणूनच तुम्हाला तिला शोधणे अवघड जातेय. पण जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांवर जोर देऊन चित्रावर लक्ष केंद्रित कराल, तेव्हा हळूहळू तुम्हाला तुमच्या समोर खारू ताई दिसेल. जर तुम्हाला फोटोत खारू ताई शोधायची असेल तर चित्राच्या मध्यभागी काळजीपूर्वक पहा.

report optical illusion squirrel sitting among stones
Optical Illusion : या दगडांमध्ये लपलीय खारू ताई;

हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी Instagram करणार मदत; नवं फिचर AMBER देणार अलर्ट