पूर आलेल्या नदीमधून ‘या’ सुपर गर्लने चालवली स्कूटी; व्हिडीओ व्हायरल

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिवाय या व्हिडीओवर अनेक कमेंट देखील केल्या जात आहेत.

इंटरनेटवर वारंवार अनेक गमतीदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा आपल्या असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहिल्या पायाखालची जमीनचं सरकते. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी नदीला आलेल्या पूराच्या पाण्यात स्कूटी चालवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिवाय या व्हिडीओवर अनेक कमेंट देखील केल्या जात आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की पूरामुळे नदीचे पाणी उसळत होते आणि एवढ्यात मध्ये एक रस्ता सारखं काहीतरी दिसत आहे. तेवढ्यात एक मुलगी खूप वेगाने तिथूनच स्कूटी चालवत आहे. लांब उभे राहिलेले लोक आश्चर्यचकित होऊन तिला तिथे पाहू लागतात. हा व्हिडीओ पाहताना खूप भीतीदायक वाटत आहे. परंतु त्या मुलीने आरामात स्कूटी चालवत रस्ता पार केला.

हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ३ लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. शिवाय या व्हिडीओवर अनेकजण कमेंट्स देखील करत आहेत.


हेही वाचा :मगरीने पकडली हत्तीच्या पिल्लाची सोंड; त्याला वाचवण्यासाठी आईने घेतला थेट मगरीशी पंगा