घरट्रेंडिंगVideo : इवलीशी मुंगी जेव्हा 'हिरा' चोरते

Video : इवलीशी मुंगी जेव्हा ‘हिरा’ चोरते

Subscribe

मौल्यवान हिरा पळवणाऱ्या या छोट्याशा मुंगीचा व्हिडओ, सोशल मीडियावर सध्या जबरदस्त व्हायरल होतो आहे.

अंगी चिकाटी असलेला एक मेहनती किटक अशीच मुंगीची ओळख आहे. इवलीशी मुंगी नेहमीच आपल्याला साखरेचा किंवा धान्याचा इकडून तिकडे घेऊन जाताना दिसते. अन्नकण असो किंवा एखादी अन्य वस्तू सहसा मुंगीच्या आकारमानापेक्षा तो दुप्पट असतो. मात्र, समजा एखाद्या मुंगीने चक्क मौल्यवान हिरा पळवून नेला तर? कल्पनावत वाटणारी ही गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे. एका मुंगीने चक्क हिरा पळवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ न्यूयॉर्कमध्ये चित्रीत करण्यात आला असून, ‘New york post’ ने हा गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तुम्हीही पाहा या खास व्हिडिओची झलक :

सौजन्य- New York Post

- Advertisement -

दरम्यान हा गमतीशीर व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुम्हालाही त्या इवल्याशा मुंगीचे अप्रूप वाटले असेल. सोशल मीडियावर कोणती व्हिडिओ कधी व्हायरल होईल याचा काहीच नेम नाही.

हेही वाचा : फेक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -