घरट्रेंडिंगViral Video : कळपाला ओलांडू दिला रस्ता अन् हत्तीने मानले आभार, नेमकं...

Viral Video : कळपाला ओलांडू दिला रस्ता अन् हत्तीने मानले आभार, नेमकं काय घडलं?

Subscribe

सोशल मिडियावर नेहमीच काहीना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. एखादा व्हिडीओ सोशलमिडियावर आला की,अनेकांना तो आवडल्यास व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करत असतात.कारण अनेकदा या छोट्याश्या व्हिडीओमुळे रागही येतो कींवा काही व्हिडिओ या बरंच काही शिकवून जात असतात. सध्या सोशल मिडियावर एका हत्तीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका हत्तीच्या कळपाला एका व्यक्तीने रस्ता ओलांडलण्यासाठी मदत केल्याने हत्तीने अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत.


हत्ती हा प्रचंड बुद्धिमान प्राणी आहे, असे समजले जाते.व्हिडीओमध्ये एक हत्तीचा कळप रस्ता ओलांडताना पाहायला मिळत आहे. त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी एका व्यक्तीने आपली कार थांबवली आहे.संपूर्ण कळपाने रस्ता ओलांडल्यानंतर शेवटच्या हत्तीने सोंड वरती करुन, त्या कार चालकाचे आभार मानले आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस आला आहे.नेटकऱ्यांनीही वेगवेगळ्या कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisement -


हे ही वाचा – Kareena Kapoor Omicron Test: करिनाला ओमिक्रॉनची लागण? डॉक्टरांनी दिली माहिती

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -