शरीराला निरोगी ठेवण्यासाठी किंवा कोणत्याही अजरापासून आपले संरक्षण करण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीचे अत्यधिक महत्व आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे सध्या...
केंद्र सरकारकडून स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘गंदगी मुक्त अभियान’ सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ८ ते १५ ऑगस्टदरम्यान शाळास्तरावर स्वच्छता अभियान ही विशेष मोहीमेंतर्गत...
द्वारकानाथ गणेश देशमुख आणि भागिरथीबाई यांचे सुपुत्र चिंतामणराव देशमुख यांचा जन्म १४ जानेवारी १८९६ मध्ये रायगड किल्ल्या जवळच्या नातेगावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रोहा...
'हर्ड इम्युनिटी डेव्हलप' होणे हाच कोरोनावरचा एक उत्तम उपाय असू शकतो, असे संशोधक सांगत आहेत. पण, हर्ड इम्युनिटी म्हणजे काय आणि कोरोनासारख्या आजारामध्ये केवळ...
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची शरद पवार यांच्यासोबतची जवळीक दिसून आली. त्यामुळे संजय राऊत हे नेमके कुणाचे? ठाकरेंचे की...
अयोध्या येथे उभारण्यात येणार्या राम मंदिराकचे ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहेत. यासाठी त्र्यंबकेश्वर येथून माती आणि गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ठिकाणचे पाणी, कुशावर्त...
आयआयटी मुंबईकडून घेण्यात येणारी ‘गेट २०२१’ ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी आवश्यक असलेली ही परीक्षा यंदा वेगवेगळ्या...
पळसे शिवारातील गवंदे मळा परिसरातील संतोष रामदास गायधनी यांच्या मळ्यात लावलेल्या पिंज-यात २१ जुलै रोजी पहाटे बिबट्याचा बछडा जेरबंद झाला. सकाळी नागरिकांनी पिंजऱ्याचा दरवाजा...
नाशिकरोड येथील गोरेवाडीतील खंडू गायकवाड मळ्यात राहणाऱ्या सावत्र बापाचा खून केल्याची घटना आज (दि.14) रात्री घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीसांना माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी व...
निफाडच्या महिला प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना गुरूवारी (दि.२) रात्री आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात...
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनला जोरदार धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या कराची शेअर बाजारावर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्याचा निषेध करत चीन भारताविरोधी मोर्चेबांधणी...