‘हर्ड इम्युनिटी’ आहे तरी काय?

‘हर्ड इम्युनिटी डेव्हलप’ होणे हाच कोरोनावरचा एक उत्तम उपाय असू शकतो, असे संशोधक सांगत आहेत. पण, हर्ड इम्युनिटी म्हणजे काय आणि कोरोनासारख्या आजारामध्ये केवळ हर्ड इम्युनिटी तारणहार ठरू शकते का? जाणून घ्या.