सिंधूदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कोकणातील मच्छिमारांच्या समस्या, विमानतळ या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.