घरUncategorizedसंभाव्य पूरस्थितीसाठी नाशिकमध्ये मॉकड्रिल!

संभाव्य पूरस्थितीसाठी नाशिकमध्ये मॉकड्रिल!

Subscribe

अचानक जर पुराचं संकट शहरावर आलं, तर जवानांनी कशा पद्धतीने नागरिकांना वाचवलं पाहिजे, यासंदर्भात आज पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मध्यवर्ती भागी असलेल्या नासरडी नदीवर मोकड्रिल घेण्यात आले. यावेळी आपत्ती काळात काम करणाऱ्या सर्व यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. पुराचं पाणी नागरिकांच्या घरात घुसलं तर नागरिकांनी काय केलं पाहिजे? तसेच यावेळी जवानांची त्यांना कशी मदत झाली पाहिजे. याची सर्व प्रात्यक्षिके करण्यात आली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -