घरUncategorizedअभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लिहिली आईसाठी स्पेशल कविता

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लिहिली आईसाठी स्पेशल कविता

Subscribe

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या झी युवाची जज म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येते. दरवर्षीप्रमाणे हा मातृदिन सोनालीसाठी स्पेशल आहे. पण यावर्षी सोनालीच्या आईसाठी हा दिवस स्पेशल ठरणार आहे. कारण सोनालीने आपल्या आईसाठी छान कविता लिहिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -