Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
Uncategorized

Uncategorized

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त मोरिंगा आणि आवळा

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी किंवा कोणत्याही अजरापासून आपले संरक्षण करण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीचे अत्यधिक महत्व आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे सध्या...

चर्चा फक्त माय महानगरच्या खुल्लम खुल्ला मुलाखतींची

राजकारणामध्ये नुसत्या ओळीत बातमी शोधावी लागते असे म्हणतात. अशाच बिटवीन द लाईन्सच्या चर्चांच्या बातम्या होतात. माय महानगरच्या खुल्लम...

My Mahanagar video असे व्हिडिओ ज्यांना मिळाली लाखोंची पसंती

माय महानगरच्या सामाजिक आणि राजकीय बातम्यांना जसा उदंड प्रतिसाद मिळतो, त्याच पद्धतीचे भरभरून असे प्रेम नेटकरांनी माय महानगरच्या...

कोरोना पळवण्यासाठी महिलांची जलाभिषेकाची शक्कल ! गर्दीतच उरकला जलाभिषेक

देशातील प्रत्येक राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासोबच गुजरात राज्यालाही कोरोनाचा प्रचंड फटका बसला आहे. गुजरातमध्ये...

गॅस गिझरचा स्फोट : युवकाचा मृत्यु

नाशिक । बाथरूममध्ये गॅझ गिझरचा स्फोट होउन युवकाचा जीव गुदमरून मृत्यु झाला. नविन नाशिक येथील दौलतनगर येथे ही...

ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी ‘स्वयंचलित पॅथॉलॉजी लॅब’

ठाणे स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशबर आहे. ठाणे स्थानकात ऑटोमॅटिक पॅथॉलॉजी लॅबचं सोमवारी उद्घाटन करण्यात येणार आहे. ही लॅब २४ तास सुरू असणार आहे....

ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून तिघांना अटक

ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणी तीघांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणावर हत्याराचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे....

अंधेरीत भर रस्त्यात खून

अंधेरीत शनिवारी सकाळी भर रस्त्यात एका तरुणाचा खून झाला. अंधेरीच्या डी. एन. नगर भागात हा प्रकार घडला असून एका माथेफिरुने चाकू भोसकून हत्या केल्याचे...

तुमच्या संस्थेच्या नावामध्ये ‘मानवाधिकार’ आणि ‘भ्रष्टाचार’ शब्द आहेत?मग हे वाचाच…

तुम्ही जर तुमच्या संस्थेचे नाव भ्रष्टाचार निर्मुलन संस्था किंवा मानवाधिकार संस्था ठेवले आहे का? तर मग तुम्हाला भ्रष्टाचार निर्मुलनाचा, मानवाधिकारांचे रक्षण करण्याचा अधिकार कुणी...

इमिरेटसमध्ये मिळणार ‘हिंदू मिल’, एकाच दिवसात घुमजाव

इमिरेटस विमान कंपनीने अगदी कालच प्रवाशांना विमानात हिंदू मिल मिळणार नाही असा निर्णय घेतला होता. पण अवघ्या २४ तासात त्यांनी घुमजाव केला आहे. आता...

दुचाकीच्या भीषण अपघातात जवानासह चौघांचा मृत्यू

देवास जिल्ह्याच्या सोनकच्छ येथे काल रात्री एकच्या सुमारास झालेल्या अपघातात पाचजणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इंदोर-भोपाल हायव्हेवर ही घटना घडली असून या घटनेतील...

सावर रे!

जगातील पहिल्या दहा आजारांच्या यादीत डिप्रेशन अर्थात नैराश्य या आजाराचा समावेश होतो. आजघडीला भारतात नैराश्यग्रस्त लोकांची संख्या ४ कोटींच्या जवळपास गेलीय. आजाराकडे बघण्याचा समाजाचा...

मुंबईची लाईफलाईन थांबली; पण मुंबईचा डबेवाला नाही!!

मंगळवारी सकाळी मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वे तब्बल १६ तास बंद होती. अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळला आणि त्यानंतर पश्चिम रेल्वेची...

मुंब्रा येथील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

ठाणे महापालिका परिक्षेत्रातील शाळांच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाने १३४  शाळांच्या ८५ इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले असून यात २९  शाळा या २५ ते ३० वर्षे जुन्या असल्याने...

ए मामू लोग, ये हँसने के लिये जोक होना जरुरी है क्या?

सोशल मीडिया आहे आणि त्यावर जोक्स, मीम्स होत नाहीत असं होणं शक्यच नाही. हल्ली दररोज कोणत्यातरी विषयावर मीम्स व्हायरल होत असतात. असेच काही मीम्स...

INX मीडिया केस; पी. चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिला आहे. पी. चिदंबरम यांना १ ऑगस्टपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर...

अंधेरी पूल दुर्घटना; मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे टळला मोठा अपघात

अंधेरी पूल दुर्घटनेमध्ये मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे मोठा अपघात टळला आहे. पूल कोसळला त्यावेळी बोरिवलीवरून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चंद्रशेखर सावंत हे मोटरमन...