घरव्हिडिओमाहिममधील अनधिकृत बांधकामाबाबत बाळासाहेब थोरातांचं मोठं वक्तव्य

माहिममधील अनधिकृत बांधकामाबाबत बाळासाहेब थोरातांचं मोठं वक्तव्य

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर माहिममधील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केली आहे. त्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. माहिम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देत अनेक मुद्दे मांडले.

- Advertisement -