घरव्हिडिओजोगेश्वरीत मतदान केंद्रावर शुकशुकाट, मतदारांचा निरुत्साह

जोगेश्वरीत मतदान केंद्रावर शुकशुकाट, मतदारांचा निरुत्साह

Related Story

- Advertisement -

जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील ६८ (अ), ६८, ७९, ८० आणि ८१ या मतदानकेंद्राबाहेर सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळत आहे. लोकसभेला या मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह दिसून येत होता. मात्र विधानसभेसाठी सकाळपासून मतदारांमध्ये निरुत्साह दिसत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा आढावा घेतला आहे माय महानगरचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी..

- Advertisement -