Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अपक्षांना घोडा म्हणाले म्हणून ते भाजपसोबत आले- देवेंद्र फडणवीस

अपक्षांना घोडा म्हणाले म्हणून ते भाजपसोबत आले- देवेंद्र फडणवीस

Related Story

- Advertisement -

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यानंतर भाजपमध्ये जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभेच्या निवडणुकीची व्यूहरचना आखली आणि ती फत्ते झाली. आता फडणवीस 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत

After the victory of Dhananjay Mahadik in the sixth seat of Rajya Sabha, BJP Celebrate her victory. Devendra Fadnavis Crate all the view structure of Rajya Sabha election and it was won. Now the Fadnavis are gearing up for the 2024 elections.

- Advertisement -