Thursday, October 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अपयश झाकण्यासाठी भाजपा प्रवक्त्यांवर गुन्हा दाखल केला

अपयश झाकण्यासाठी भाजपा प्रवक्त्यांवर गुन्हा दाखल केला

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना प्रशासकीय पातळीवरचे अपयश लपवण्यासाठी आणि दरम्यान उघडकीस आलेले नियमबाह्य प्रकार झाकण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर राजकीय दबाव आणून गुन्हे दाखल करण्याचा निंदनीय प्रकार राज्य सरकारने चालवला असल्याची टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांनी  केली आहे.

- Advertisement -