Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ असं एक गाव जिथे ४० वर्षांपासून निवडणूक नाही

असं एक गाव जिथे ४० वर्षांपासून निवडणूक नाही

Related Story

- Advertisement -

राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडला. सरपंचपदाची निवडणुकही पार पडली आणि गावागावात गावकारभारी सरपंचपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. पण, असे एक गाव आहे. ज्याठिकाणी तब्बल ४० वर्ष निवडणुकच झाली नाही, असं कोणत गाव आहे? पाहुया.

- Advertisement -