Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ असली-नकली शिवसैनिकांचे दाखले फडणवीसांनी देऊ नये- संजय राऊत

असली-नकली शिवसैनिकांचे दाखले फडणवीसांनी देऊ नये- संजय राऊत

Related Story

- Advertisement -

बाळासाहेबांचे नाव आग आहे आणि आगीशी खेळू नका. आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला त्यांचे नुसते हात पोळले नाहीत, तर त्यांची राजकीय कारकिर्द देखील पोळली गेली आहे असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच “बाळासाहेबांचे आशीर्वाद खरोखर लाभले असते तर आपण राज्याचे मुख्यमंत्री असता, मात्र आज तुम्हाला उपमुख्यमंत्री पदावर बसावे लागेल” अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे

- Advertisement -