Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अहमदाबाद स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचे नाव

अहमदाबाद स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचे नाव

Related Story

- Advertisement -

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना नुकताच पार पडला. भारताने जिंकलेला हा सामना अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या स्टेडियममध्ये पार पडला. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असणाऱ्या या स्टेडियमला आधी सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव होते. मात्र, भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी या स्टेडियमचे नामकरण झाले. या स्टेडियमला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले. या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.

- Advertisement -