Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज पहिल्यांदाच प्ले-ऑफच्या स्पर्धेतून बाहेर

आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज पहिल्यांदाच प्ले-ऑफच्या स्पर्धेतून बाहेर

Related Story

- Advertisement -

आयपीएल इतिहासात असे कधीच झाले नाही की चेन्नई सुपर किंग्जने सहभाग घेतला आणि ते प्ले ऑफमध्ये पोहोचले नाहीत. आतापर्यंत झालेल्या १२ हंगामात चेन्नईने १० स्पर्धेत भाग घेतला. त्यापैकी सर्व हंगामात हा संघ किमान प्ले ऑफमध्ये गेला होता. यापैकी ८ वेळा ते अंतिम सामना खेळले आहेत. यंदा मात्र चेन्नई सुपर किंग्ज प्ले-ऑफमधून बाहेर पडला आहे. प्ले-ऑफमधऊन बाहेर पडण्यामागे कोणती कारणं आहेत यावर केलेली चर्चा.

- Advertisement -