Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कर्जबाजारी शेतकऱ्याचे मातोश्रीवर घुसण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न

कर्जबाजारी शेतकऱ्याचे मातोश्रीवर घुसण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न

Related Story

- Advertisement -

बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एका शेतकऱ्याने त्याच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ निवासस्थानात जानेवारीत महिन्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेऊन नंतर मुख्यमंत्री यांनी या प्रकरणी त्याला न्याय देऊ असे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप न्याय न मिळाल्याने पुन्हा एकदा तो शेतकरी आपल्या मुलीं व पत्नीसह मातोश्रीबाहेर उपोषणाला आला .त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले…

- Advertisement -