Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कुलगुरूंनी राजकीय हस्तक्षेपामुळे राजीनामा दिलेला नाही

कुलगुरूंनी राजकीय हस्तक्षेपामुळे राजीनामा दिलेला नाही

Related Story

- Advertisement -

जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणरेच्या कुलगुरुंनी राजीनामा दिला आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून राजीनामा देण्यात आला, असा आरोप करण्यात येत आहे. मात्र, हे आरोप चुकीचे आहे. कुलगुरूंनी राजकीय हस्तक्षेपामुळे राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले आहे.

- Advertisement -