Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाशिकमध्ये अवतरला प्लास्टिकचा राक्षस

नाशिकमध्ये अवतरला प्लास्टिकचा राक्षस

Related Story

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय प्लास्टिकमुक्त दिनानिमित्त मानव उत्थान मंचच्या वतीने गोदाकाठी संकलित केलेल्या प्लास्टिकपासून राक्षसाची प्रतिकृती उभारण्यात आली. या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. प्लास्टिक आणि पर्यावरणाची तुलना दाखवणारा राक्षसरुपी तराजू काटा नागरिकांच्या प्रबोधनासाठी तयार करण्यात आला असून, तो शहरात उभा केला जाणार आहे. प्लास्टिकचा वापर टाळा, असा संदेश या उपक्रमाद्वारे दिला जातो आहे.

- Advertisement -