Thursday, December 2, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाशिक, उपनगरांमध्ये जनता कर्फ्युला संमिश्र प्रतिसाद

नाशिक, उपनगरांमध्ये जनता कर्फ्युला संमिश्र प्रतिसाद

Related Story

- Advertisement -

नाशिक उपनगरांमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद दिसून आली. तर कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे हॉटस्पॉट ठरलेल्या पंचवटी विभागातही आजपासून बंद पाळण्यात आला असला तरी, बाजार समितीतील व्यवहार मात्र सुरूच होते. अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने बाजार समिती सुरू असली तरी, येथे सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येते.

- Advertisement -