Sunday, March 7, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाशिक फ्लॉवर पार्कच्या दुनियेची सफर

नाशिक फ्लॉवर पार्कच्या दुनियेची सफर

Related Story

- Advertisement -

कधीकाळी फुलांचे शहर अर्थात गुलशनाबाद म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये पुन्हा एकदा रंगबिरंगी फुलांचा महोत्सव पाहण्याची संधी नाशिक फ्लॉवर पार्कच्या निमित्ताने चालून आली आहे. दुबईच्या मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर उभारलेल्या या पहिल्या फ्लॉवर पार्कमधील फुलांचा बहर पर्यटकांसाठी अद्भूत अनुभूती देणारा ठरतोय. एकदा निश्चितच भेट द्यावी, असा हा नाशिक फ्लॉवर पार्क प्रत्येकासाठी आकर्षण ठरतोय.

- Advertisement -