Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पूजा प्रकरणी भाजप महिला मोर्चाचे चक्का जाम आंदोलन

पूजा प्रकरणी भाजप महिला मोर्चाचे चक्का जाम आंदोलन

Related Story

- Advertisement -

भारतीय प्रदेश महिला मोर्चा तर्फे पूजा चव्हाणला न्याय मिळावा या मागणीसाठी राज्य सरकार विरोधात, मुलुंड चेक नाक्याजवळ चक्का जाम आंदोलन! पूजाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप असलेले मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पूजाला न्याय मिळालाच पाहिजे. गंभीर आरोप असणाऱ्या वादग्रस्त मंत्र्यांना सरकारने पाठीशी घालून नये आणि त्यांचा राजीनामा घ्यावा.

- Advertisement -