Wednesday, June 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माविआमध्ये असलेली घुसफूस महाराष्ट्राने पाहिली- धनंजय महाडिक

माविआमध्ये असलेली घुसफूस महाराष्ट्राने पाहिली- धनंजय महाडिक

Related Story

- Advertisement -

राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव करून भाजपचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. एकूणच या सगळ्यावर राजकीय क्षेत्रामधून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे विजयी उमेदवार धंनजय महाडिक यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. महाडिक म्हणाले,  महाविकास आघाडीमध्ये असलेली धुसफूस सर्वांनी पाहिली आहे. सत्तेच्या जोरावर महाविकास आघाडीने सर्व आमदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी भाजपचे सर्व नेते लोकांमध्ये काम करत होते. माझ्या विजयाचे श्रेय हे फडणवीसांच्या रणनीतीला जाते

BJP’s Dhananjay Mahadik defeated Shiv Sena’s Sanjay Pawar for the sixth seat in the Rajya Sabha elections. All in all, there is a backlash from the political arena. BJP’s winning candidate Dhananjay Mahadik has also reacted after the victory.Mahadik said that everyone has seen the turmoil in the Maha Vikas Aghadi. The Maha Vikas Aghadi tried to put pressure on all the MLAs on the strength of power but at that time all the BJP leaders were working among the people. “The credit for my victory goes to the strategy of Fadnavis,” MP Dhananjay Mahadik told reporters

- Advertisement -