Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माहिममधील अनधिकृत बांधकामाबाबत बाळासाहेब थोरातांचं मोठं वक्तव्य

माहिममधील अनधिकृत बांधकामाबाबत बाळासाहेब थोरातांचं मोठं वक्तव्य

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर माहिममधील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केली आहे. त्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. माहिम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देत अनेक मुद्दे मांडले.

- Advertisement -