Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुस्लिम आरक्षणाबाबत काय म्हणाले अबू आझमी?

मुस्लिम आरक्षणाबाबत काय म्हणाले अबू आझमी?

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवशी राज्यपालाच्या अभिभाषणावार बोलण्यात आले. यावेळी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मुस्लिम आरक्षण, सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थितीत केले.

- Advertisement -