Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रायगडमध्ये बसला भीषण अपघात, ३ प्रवाशांचा मृत्यू

रायगडमध्ये बसला भीषण अपघात, ३ प्रवाशांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या घोणसे घाटात ठाणे ते श्रीवर्धन अशा प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. ही बस ८ मे २०२२ रोजी आठच्या सुमारास साठ फूट खोल दरीत कोसळली आहे. प्रशासनाने जाहीर केल्यानुसार या अपघातात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ३४ जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -