Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!

सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केल्याचे कळते आहे. याआधीही एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे मोदी सरकार आणि भाजपच्या नेत्यांकडून सुशांतची हत्या झाल्याचा आरोप केला जात होता. हे सत्य आता समोर आले असून हे मोदी सरकारचे षडयंत्र असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -