Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ३१ मार्चपर्यंत खर्च झाला नाहीतर जय महाराष्ट्र म्हणाल का?

३१ मार्चपर्यंत खर्च झाला नाहीतर जय महाराष्ट्र म्हणाल का?

Related Story

- Advertisement -

विदर्भ आणि मराठवाड्यातील वैधानिक महामंडळाच्या मुद्द्यावरून आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलीच जुंपली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू होताच वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याला उत्तर दिले. पण नवीन अनुशेष आणि पुन्हा समिती नेमावी लागेल, असं म्हणतं आजच्या आजच सरकारे वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी मुनगंटीवार केली आणि त्यानंतर सरकारचा निषेध म्हणून त्यांनी सभात्याग केला.

- Advertisement -