घरव्हिडिओ'अथांग'च्या ट्रेलर लाँचला राज ठाकरेंची उपस्थिती

‘अथांग’च्या ट्रेलर लाँचला राज ठाकरेंची उपस्थिती

Related Story

- Advertisement -

अथांगच्या ट्रेलर लॉन्चनिमित्त उपस्थित असलेल्या राज ठाकरे यांची अभिनेत्री आणि या वेबसिरीजची निर्माती तेजस्विनी पंडित यांनी एक छोटेखानी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये चित्रपटसृष्टीशी आणि राज ठाकरे यांच्या चित्रपटप्रेमाशी संबंधित काही प्रश्न त्यांना विचारण्यात आले. ज्याची राज ठाकरेंनी हसत खेळत मिश्कील उत्तरे दिली. पाहा या व्हिडिओमध्ये

#rajthakarey #tejaswinipandit #plannetmarathi #athaang #webseries

- Advertisement -