घरमहाराष्ट्रनाशिकआपलं महानगरच्या वर्धापनदिनास छगन भुजबळांच्या शुभेच्छा!

आपलं महानगरच्या वर्धापनदिनास छगन भुजबळांच्या शुभेच्छा!

Subscribe

आपलं महानगर, नाशिक आवृत्तीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या वर्तमानपत्रासह वेब पोर्टल सर्वांसाठी पूरक ठरत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -