घरव्हिडिओआमच्याच नेत्याविरोधात लढावं लागतंय याचं वाईट वाटतंय- दीपक केसरकर

आमच्याच नेत्याविरोधात लढावं लागतंय याचं वाईट वाटतंय- दीपक केसरकर

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारमधील बेबनाव उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून देण्यात आला होता. गेल्या दीड वर्षांपासून हे वाद त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तक्रारींची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आम्ही बंड पुकारले. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या घटक पक्षाला दूर करण्याकरता हे बंड होतं. उद्धव ठाकरे यांना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात लढताना आम्हाला आमच्या नेत्याविरोधात लढावं लागलं याचं वाईट वाटतंय, असंही दीपक केसरकर म्हणाले.

The revolt was to oust the Congress and the NCP. We did not intend to hurt Uddhav Thackeray, explained Deepak Kesarkar. Also, Deepak Kesarkar said that he felt bad that we had to fight against our leader while fighting against Congress and NCP.

- Advertisement -