घरव्हिडिओएका हातात आयुध म्हणून इंजेक्शन तर दुसऱ्या हातात पोलिसांची काठी घेऊन बाप्पा...

एका हातात आयुध म्हणून इंजेक्शन तर दुसऱ्या हातात पोलिसांची काठी घेऊन बाप्पा ‘अवतरला’

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात डॉक्टर्स आणि पोलिसांची कामगिरी अनन्यसाधारण ठरत आहे. कोरोना बाधितांचे प्राण वाचवण्यासाठी एकीकडे डॉक्टर्स जिवाचे रान करीत असताना दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. म्हणूनच सध्या सर्वसामान्य नागरिक या दोघांमध्ये देवाचे रूप पाहत आहेत. हीच संकल्पना पुढे नेत मूर्तिकार योगेश टिळे आणि अपूर्व शिंदे यांनी यंदा गणपती बाप्पाला डॉक्टर आणि पोलिसांचे रूपात आणले आहे. त्यांनी अतिशय कल्पक मूर्ती साकारत दोघा घटकातील कोरोना योध्यां ना मानाची सलामी दिली आहे.

- Advertisement -