घरव्हिडिओकोरोनाकाळात 'माय महानगर' घेऊन आलंय मूर्ती बनवण्याची ऑनलाईन कार्यशाळा

कोरोनाकाळात ‘माय महानगर’ घेऊन आलंय मूर्ती बनवण्याची ऑनलाईन कार्यशाळा

Related Story

- Advertisement -

घरच्या घरी शाडूची मूर्ती तयार करायची इच्छा होती, पण कोरोनामुळे या स्वप्नाला मुरड घातली? टेन्शन घेऊ नका. ‘माय महानगर’ने खास आपल्यासाठी घरच्या घरी मूर्ती कशी तयार करायची याचं प्रात्यक्षिक आणलंय. नाशिकचे प्रसिध्द शिल्पकार मयूर मोरे यांनी माय महानगरसाठी साकारलेले बाप्पाचे हे मोहक रूप.

- Advertisement -