घरव्हिडिओगंगूबाई काठियावाडी यांची खरी कहाणी

गंगूबाई काठियावाडी यांची खरी कहाणी

Related Story

- Advertisement -

आलिया भटच्या गंगूबाई काठियावाडी या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आलिया साकारत असलेल्या गंगूबाई काठियावाडी नक्की कोण होत्या? केवळ ५०० रुपयांना विकलेल्या गंगूबाईंच्या आयुष्याची कहाणी नक्की काय आहे जाणून घ्या.

- Advertisement -