घरव्हिडिओप्रशासकीय बदलीच्या निषेधार्थ गावबंदीचा निर्णय

प्रशासकीय बदलीच्या निषेधार्थ गावबंदीचा निर्णय

Related Story

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या घोटी ग्रामपालिका प्रशासनाच्या वतीने ग्रामसेवकाच्या प्रशासकीय बदलीच्या निषेधार्थ आज गावबंदी करण्यात आली तसेच ग्रामपंचायतीतील इतर सदस्यांनी हाताला काळ्या फिती लावून जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध व्यक्त केला व ग्रामपंचायत चालू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. तसेच जे कोणी नवीन ग्राम सेवक रुजू होणार आहेत त्यांना ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही तसेच सोमवारी इगतपुरी पंचायत समिती  समोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करणार आहोत असे सूचित केले

- Advertisement -