घरव्हिडिओबिग बॉसच्या घरात पाहूण्यांच आगमन

बिग बॉसच्या घरात पाहूण्यांच आगमन

Related Story

- Advertisement -

आज बिग बॉसच्या घरात बीबी हॉटेल हा टास्क रंगणार आहे. या दरम्यान पुन्हा एकदा सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडणार आहे. तर दुसरीकडे हॉटेलमध्ये बिग बॉसच्या पहिल्या पर्वातील सदस्या हजेरी लावणार आहेत.

- Advertisement -