घरव्हिडिओयोगेश कदम यांची भास्कर जाधवांवर खोचक टीका

योगेश कदम यांची भास्कर जाधवांवर खोचक टीका

Related Story

- Advertisement -

शिवसेना आमदार योगेश कदम यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या मिमिक्रीवर प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधव यांनी एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना नेते रामदास कदम यांची नक्कल केली होती. यावर योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव थर्ड क्लास मिमिक्री आर्टिस्ट असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -