घरव्हिडिओराजकीय सत्तानाट्याचे पडसाद मनोरंजन सृष्टीत

राजकीय सत्तानाट्याचे पडसाद मनोरंजन सृष्टीत

Related Story

- Advertisement -

एकीकडे सत्तासंघर्ष सुरू असताना दुसरीकडे सोशल मीडियावर अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर आणि शरद पोंक्षे यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाला. शरद पोंक्षे यांचा एक व्हिडीओ पोस्ट करत हा शरद पोंक्षे तूच ना?; असा सवाल विचारला आहे, नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

- Advertisement -