घरव्हिडिओराज्यात कोरोनाविरोधी लसीकरणाचा १२ कोटींचा यशस्वी टप्पा पार

राज्यात कोरोनाविरोधी लसीकरणाचा १२ कोटींचा यशस्वी टप्पा पार

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. शिवाय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणाभूत ठरलेल्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्णही अजून आढळून येत आहेत. कोरोनाची तीव्रता व मृत्यूदर कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण महत्त्वाची आहे. अशात राज्याने कोरोनाविरोधी लसीचा बारा कोटींचा यशस्वी टप्पा पार केला आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -