घरव्हिडिओराज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने रवाना

राज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने रवाना

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेची राज्यभरात चर्चा सुरु आहे. या बहुचर्तित सभेला काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी परवानगी दिली. औरंगाबादमधील या जाहीर सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने आज रवाना झाले आहे.

- Advertisement -