घरव्हिडिओ'रामायण'वर आधारित येत आहेत बिग बजेट सिनेमा

‘रामायण’वर आधारित येत आहेत बिग बजेट सिनेमा

Related Story

- Advertisement -

बायोपिक सिनेमासह बॉलिवूडमध्ये अनेक पौराणिक सिनेमांची निर्मिती होत आहे. रामायण या पौराणिक कथेवर आधारित अनेक सिनेमा सध्या चित्रित होत असून अनेक सुपरस्टार या सिनेमात झळकणार आहेत. आदीपूरुष,रामसेतू,सिता या सिनेमांची नावे जरी वेगवेगळी असली तरी मुळ कथा ही रामायणावर आधारित आहे.

- Advertisement -