घरव्हिडिओशरद पवारांना जे जमलं नाही ते खडसे कसं करणार?

शरद पवारांना जे जमलं नाही ते खडसे कसं करणार?

Related Story

- Advertisement -

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देतेवेळी शरद पवार यांनी सांगितले की, उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी वाढवता आली नाही. आता खडसे यांच्या पक्षात येण्यामुळे हे काम सहज होऊ शकते. मात्र भाजपचे नेते आशिष शेलार यांना याबाबत विचारले असता त्यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जे आजवर शरद पवार यांना जमले नाही, ते खडसे यांना जमेल का? अशी शंका शेलार यांनी माय महानगरच्या खुल्लमखुल्ला या लाईव्ह मुलाखतीत व्यक्त केली.

- Advertisement -