घरव्हिडिओशुटींग आणि रुद्राज, नम्रता करतेय तारेवरची कसरत!

शुटींग आणि रुद्राज, नम्रता करतेय तारेवरची कसरत!

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊननंतर मालिकांच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रमही आता सुरू झाला आहे. त्यामुळे अभिनेत्री नम्रता आवटेला मात्र तारेवरची कसरत करायला लागत आहे. पण प्रेक्षकांची लॉली आता त्यांना परत दिसणार आहे. प्रेक्षकांबरोबरच नम्रता ही लॉली प्रचंड मिस करत होती. ऐकूयात नम्रता काय सांगतेय लॉलीच्या गमती जमती

- Advertisement -