घरव्हिडिओसंभाजी राजेंच्या भेटीनंतर राजू पाटलांकडून भूमिका स्पष्ट

संभाजी राजेंच्या भेटीनंतर राजू पाटलांकडून भूमिका स्पष्ट

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संवाद साधून छत्रपती संभाजी राजेंना पाठींबा दिला आहे. या मध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणण्याची गरज नाही. मी चांगल्या भावनेनेच राजेंची भेट घेतली. त्यांना मतदान करणं हि माझ्यासाठी भाग्याची बाब आहे. आणि सर्वांनी मतदान करून संभाजी राजेंना पाठिंबा दिला पाहिजे असं वक्तव्य केलं.

- Advertisement -